¡Sorpréndeme!

निलेश राणेंनी मालवणच्या नगरपरिषद अधिकाऱ्याला झापले | Nilesh Rane | Malvan

2022-07-11 1,930 Dailymotion

माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राणेंनी शहरातील गटार साफसफाईच्या कामावरून "आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? असा सवाल करत आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे," असा दम दिला.